मंगळवार, २ डिसेंबर, २००८

prem ki maitri ??????????

prem ki maitri ??????????

नकळत या पाशात का अडकत आहे
का असे कुणावर हे मन जड़त आहे

न रहवुनी ही सतत आठवण त्याची होते
पण भेटल्यावर मात्र नि :शब्द होउन बसते

खुप विचार करते हे नेमक काय घडत आहे
प्रेम की मैत्री नाहि उमजत आहे

हलू हलू मन फ़क्त त्याच्याताच गुंतत आहे
स्वप्न ही फ़क्त त्याच्याच करता जागत आहे

हलकेच मग निद्रेचा असा काही धुंद चढतो
मग स्वप्नानाही त्याच्याच गावचा रस्ता दिसतो

manali.d.sawant

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: