मंगळवार, २ डिसेंबर, २००८

प्रेम म्हणजे !!

प्रेम म्हणजे !!

प्रेम म्हणजे सुंगंध , कस्तूरी हुनी श्रेष्ट .
प्रेम म्हणजे काठिन्य , लोखंडा हुनी अभंग .
प्रेम म्हणजे संगीत , ताला-सुराचे नाहि बंधन .
प्रेम म्हणजे समुद्र , भरती - अहोटिचा खेळ .
प्रेम म्हणजे शब्द , मुक्याचे ते बोल .
प्रेम म्हणजे गोडवा , अमृता हुनी गोड़ .
प्रेम म्हणजे दगड , सदैव अटल .
प्रेम म्हणजे मिलन , दीप-पतंगाची प्रीत .
प्रेम म्हणजे मैत्री , नात टिकवनारी .
प्रेम म्हणजे गोष्ट , कधीही न संपणारी ..............!!

मनाली .दि. सावंत ,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: