
शबद
शब्दांच्या गावी जायचे मला
शब्द शब्दच जिथे शब्द ही अपुरे पडतात
शब्दांच्या वाटेलाच शब्दच दिवा दाखवतात
शब्दांच्या नावेत शब्दांची होडी
शब्दांच्या जिभेला शब्दांची गोडी
शब्दांच्या अंगणात शब्दांचीच फूले फुलतात
शब्दांच्या झाडाला शब्दाचेच झूले झुलतात
शब्दाच्या लढाइत् शब्दच मरून पडतात
शब्दाच्या मेह्न्दित शब्दच रंगतात
भावः ,भावना प्रेम यांचे सुरेख बंध असतात
शब्दांच्या ओंझालित शब्दच रमतात
शब्द कधी गोड , मधाल ,मनोरंजन करतात
शब्द कधी तिखट कडू जिभेला झोम्बतात
manali sawant
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा