
चितेवरची फूले
सजुदे माझी पालखी
अंतिम क्रियेच्या दिवशी
मरनानेही घात करावा
पौर्णिमेच्या दिवशी
त्या एकट्या चंद्राची
सोबत फक्त असावी
अन लक्ष तारकांची
उधलन फुलात असावी
चन्द्र तारे साक्षीने
चिता माझी पेटावी
जललेल्या त्या लाकडान्चि
राख हवेत मिसलावी
हवेलाही मग
त्या राखेचा गंध यावा
जीवनालाही परत येण्याचा
एक नविन छंद मिळावा
manali sawant





